{
  "village_code": "271800010222790000",
  "village_name": "कुंभारी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4562,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:50:56Z",
  "surveys": [
    "189"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nविहीर नोंद\nजमीन मालक कृष्णा कडूबा मोटे यांची मौजे- कुंभारी शिवारात गट क्रमांक 189 मधे 02 हे. 75 आर जमीन असून त्यांनी त्यामधे एक स्वंतत्र विहीर खोदली आहे यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार गट.क्र. 189 मध्ये कृष्णा कडूबा मोटे यांची एक विहीर स्वंतत्र अशी नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अविनाश ताराचंद चव्‍हाण"
}
