{
  "village_code": "271800010222790000",
  "village_name": "कुंभारी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:16:23Z",
  "surveys": [
    "315"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनावात दुरुस्ती\nअर्जदारः चंद्रकला फकीरा पगारे रा. भोकरदन यांची जमीन मौजे- कुंभारी शिवारात ग.क्रं. 315 मधे फेर क्र.3594 नुसार व्यक्तीगत क्षेत्र 02 हे.02 आर.व पो.ख. 00 हे. 00 आर याप्रमाणे क्षेत्र असुन यामधे नजरचुकीने त्यांचे नाव चंद्रकलाबाई फकिरा पगारे. मा.ओ.ऊ.स.म.भोकरदन असे झालेले असुन अर्जदाराने दिलेला विनंती अर्ज,फेरफार नक्कल व मुळ अभीलेखानुसार त्यांच्या नाव दुरुस्तीची नोंद वरीलप्रमाणे घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अविनाश ताराचंद चव्‍हाण"
}
