{
  "village_code": "271800010222790000",
  "village_name": "कुंभारी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:16:23Z",
  "surveys": [
    "323"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nखाते एकत्र करणे नोंद\nअर्जदार हीराबाई संदीप दांडगे रा. कुंभारी यांनी अर्ज केला की, मौजे कुंभारी शिवारामध्ये गट न. 256 मध्ये 00 हे 40 आर फेर क्र.3576 नुसार व गट नं 323 मध्ये 00 हे. 60 आर फेर क्र. 3949 नुसार जमिन असुन यांचे एकुन जमिन खाता. क्र. 2016 व 2198 असे दोन निघत असुन ते एकत्र करुन खाते क्र. 2016 कायम ठेऊन हीराबाई संदीप दांडगे या नावाने नोद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अविनाश ताराचंद चव्‍हाण"
}
