{
  "village_code": "271800010222810000",
  "village_name": "फत्तेपुर",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1225,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:16:35Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमा.तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे संचिका क्र.जा.क्र.2026/जमा/वाटणी-136 दि.07/10/2026 नुसार अर्जदार :- शशिकलाबाई साळुबा बरडे व पाराजी साळुबा बरडे व यशोदा संजय कोल्हे व बाबासाहेब साळुबा बरडे रा.फत्तेपूर यांनी या कार्यालयास मौजे फत्तेपूर येथील गट क्र.190 मध्ये एकूण क्षेत्र 0 हे 35 आर व आकारणी रु 1.86 पैसे पैकी त्यांच्या मालकीच्या 0 हे 35 आर शेतजमीन सत्ता प्रकार/धारणाधिकार खाजगी या शेतजमिनीच्या विभाजनासाठी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल(धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल(धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना व मध्ये उदोष्णाना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसा र त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले आहे\n1) बाबासाहेब साळुबा बरडे यांना गट क्र. 190 मध्ये क्षेत्र 0 हे 35 आर\nउक्त आदेशात नमूद असल्याप्रमाणे क्षेत्र संबंधीताचे नाव ऑनलाइन ७/१२ मध्ये नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 आधारे वाटणीपत्रक नोंद करण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "कविता लक्ष्‍मण पठाडे"
}
