{
  "village_code": "271800010222830000",
  "village_name": "चोऱ्हाळा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1428,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:59:02Z",
  "surveys": [
    "69",
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्जदार मंजु सांडूसिंग शिंदे रा.चोऱ्हाळा यांनी विनंती अर्ज तहसील कार्यालय भोकरदन येथे सादर केला कि,अपर जिल्हाधिकारी, जालना यांच्या न्यायालयात म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये आदेश प्र.क्र.2026/आरबी/अपिल/सिआर-143 दिनांक 06.08.2026 व मा.उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्या न्यायालयात म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये अपील अर्ज क्र.185/2023 नुसार निकाल दिनांक -12/01/2026 अन्वये मौ.चोऱ्हाळा ता.भोकरदन येथील गट क्र.69 व 91 मधील फेरफार क्र.1239 सबंधित अपिलार्थी यांचे अपील उक्त आदेशान्वे मान्य करण्यात येत असून फेरफार क्र.1239 द्वारे आलेली नोंद रद्द करण्यात येत असून फेरफार क्र.1239 रद्द करण्यात येतो.करिता फेरफार नोंद योग्य कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "कविता लक्ष्‍मण पठाडे"
}
