{
  "village_code": "271800010222830000",
  "village_name": "चोऱ्हाळा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1429,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:59:02Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री गजानन महाराज अर्बन को ऑप बँक लि. भोरकदन शाखा भोकरदन\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल तेजराव पिसे रा. चोऱ्हाळा यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5490-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल तेजराव पिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कविता लक्ष्‍मण पठाडे"
}
