{
  "village_code": "271800010222870000",
  "village_name": "कोपर्डा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2018,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:21:07Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विठ्ठल त्रिंबकराव पाबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विठठलराव त्रिंबक ऐवजी विठ्ठल त्रिंबकराव पाबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याचा जाहिरातीचा विभाग, गुरुवार ते बुधवार ऑक्टोबर 08- ऑक्टोबर 14, 2026 /आश्विन 16-22 शके 1948 दिनांक 30/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- (A-2668622)अन्वये विठठलराव त्रिंबक ऐवजी विठ्ठल त्रिंबकराव पाबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अविनाश ताराचंद चव्‍हाण"
}
