{
  "village_code": "271800010222870000",
  "village_name": "कोपर्डा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2022,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:21:07Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनावात दुरुस्ती\nअर्जदारः सुरेश पांडुरंग पाबळे रा. कोपर्डा यांची जमीन मौजे- कोपर्डा शिवारात ग.क्रं. 52 मधे फेर क्र.1071 नुसार व्यक्तीगत क्षेत्र 00 हे.01 आर.व पो. ख. 00 हे. 00 आर व ग .क्रं. 53 मधे फेर क्र.1071 नुसार व्यक्तीगत क्षेत्र 01 हे.09 आर.व पो. ख. 00 हे. 00 आर याप्रमाणे क्षेत्र असुन यामधे एकाच गावामध्ये एकाच नावाच्या 2 व्यक्ती असून त्यांचे नाव दुरुस्ती फेर नुसार सुरेश पांडुरंग पाबळे ( शिवनगर ) असे नाव दुरुस्ती करणे साठी अर्जदाराने दिलेला विनंती अर्ज, फेरफार नक्कल व मुळ अभीलेखानुसार त्यांच्या नाव दुरुस्तीची नोंद वरीलप्रमाणे घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अविनाश ताराचंद चव्‍हाण"
}
