{
  "village_code": "271800010222870000",
  "village_name": "कोपर्डा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2024,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:21:07Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनावात दुरुस्ती\nअर्जदारः कुशीवर्ता नामदेव पाबळे रा. कोपर्डा यांची जमीन मौजे- कोपर्डा शिवारात ग.क्रं.7 मधे फेर क्र. 1029 नुसार व्यक्तीगत क्षेत्र 01 हे.00 आर.व पो. ख. 00 हे. 00 आर याप्रमाणे क्षेत्र असुन यामधे नजरचुकीने त्यांचे नाव कुसीवतीबाई नामदेव पाबळे असे झालेले असुन अर्जदाराने दिलेला विनंती अर्ज, फेरफार नक्कल व मुळ अभीलेखानुसार त्यांच्या नाव दुरुस्तीची नोंद वरीलप्रमाणे घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अविनाश ताराचंद चव्‍हाण"
}
