{
  "village_code": "271800010222960000",
  "village_name": "बोरगांव खडक",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1794,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:18:50Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदारः जलील अमीर शेख मौ. हसनाबाद यांची जमीन मौ.बोरगाव खडक\nशिवारात ग.क्रं. 109 मधे असुन त्यामधे त्यांनी एक नविन बोअरवेल स्‍वतंत्ररीत्‍या\nघेतला असुन त्यांनी दिलेल्‍या विनंती अर्जानुसारव प्रत्‍यक्ष स्‍थळ पाहणी\nकेल्‍यानुसार एक नविन बोअरवेल स्‍वतंत्र जलील अमीर शेख\nयांचा याप्रमाणे बोअरवेलची नोंद ग.क्रं.109 ला घेण्यात आली.\nजी नोंद मंजुरीस्तव सादर.\nजाहीर प्रगटन काढले.",
  "talathi": "राजेंद्र एकनाथ पंडीत"
}
