{
  "village_code": "271800010222980000",
  "village_name": "देवळगांव कमान",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1353,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:07:15Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nसामाईक विहीर नोंद -\nविहीर मालक गणेश बाळाराम केवट व रमेश बाळाराम दादरे रा. देऊळगाव कमान यांची मौजे – देऊळगाव कमान शिवारात गट क्रमांक 61 मधे जमीन असून त्यांची त्यामधे एक सामाईक विहीर आहे यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार गणेश बाळाराम केवट यांचा 50 पैसे हिस्सा व रमेश बाळाराम दादरे यांचा 50 पैसे हिस्सा यांची एक सामाईक विहीर राहील. अर्जदार यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार एक सामाईक विहीर अशी नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अविनाश ताराचंद चव्‍हाण"
}
