{
  "village_code": "271800010222990000",
  "village_name": "वजिरखेडा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2901,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:10:25Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : श्री विठ्ठल नागरी सहकारी पतसंस्था म. शाखा जाधववाडी हर्सूल छत्रपती संभाजीनगर\nलिहून देणार : किशनराव सांडू फुके रा.वजिरखेडा यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री विठ्ठल नागरी सहकारी पतसंस्था म.शाखा जाधववाडी हर्सूल छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 165000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश ताराचंद चव्‍हाण"
}
