{
  "village_code": "271800010223000000",
  "village_name": "पिंपळगांव कोलते",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:12:34Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nगोठा नोंद :-\nजमीन मालक सुभाष विश्वनाथ सोळुंके रा. पिंपळगाव कोलते ता.भोकरदन जि.जालना यांनी मौजे – पिंपळगाव कोलते येथील गट क्रमांक 19 मधील त्यांचा मालकीची व ताब्यातील 1 हे 60 आर जमीन असून त्यामध्ये जनावरासाठी एक स्वतंत्र गोठा असून त्याची नोंद 7/12 ला घेण्यासाठी शपतपत्रासह विनंती अर्जानुसार सुभाष विश्वनाथ सोळुंके यांच्या जनावरांसाठी एक स्वतंत्र गोठ्याची नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "वैभव गणेश उदावंत"
}
