{
  "village_code": "271800010223000000",
  "village_name": "पिंपळगांव कोलते",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1828,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:09:18Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nविहीर नोंद\nजमीन मालक कल्याण सारंगधर सोळुंके यांची मौजे- पिंपळगाव कोलते शिवारात गट क्रमांक 148 मधे 01 हे.33 आर जमीन असून त्यांनी त्यामधे एक स्वंतत्र विहीर खोदली आहे त्यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार गट.क्र. 148 मध्ये कल्याण सारंगधर सोळुंके यांची एक विहीर स्वंतत्र अशी नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वैभव गणेश उदावंत"
}
