{
  "village_code": "271800010223060000",
  "village_name": "लतीफपुर",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1532,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:29:05Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2\nआदेश दिनांक : 07/07/2026\nमा.तहसीलदार साहेब भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2 दिनांक 07/07/2026 अर्जदार अंबादास रामराव मोरे रा.लतिफपुर ता.भोकरदन जि.जालना यांनी मौ.लतिफपुर येथील गट क्र.64 मधील क्षेत्र 07 हे 54 आर, आकार 6.85 पैसे हि शेतजमीन धारण केली असून ईतर अधिकारातील कुळ कमी करणे बाबत मा.तहसिलदार साहेब यांचे वरील आदेशानुसार सदर प्रकरणात तलाठी मौ. लतिफपुर यांनी मौ. लतिफपुर येथील गट क्र. 64 मधील 7/12 उतारावर स.कु. शामराव दादा असलेली नोंद हैद्राबाद कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1950 चे कलम 50 अन्वये व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्रमांक टीएनसी/04/2013/प्र.क्र.196/ज1दिनांक 16 जुलै 2014 नुसार हैद्राबाद कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1950 चे कलम 50 ब ची शर्त कमी करून मौ.लतिफपुर येथील गट क्र. 64 मधील 7/12 उताऱ्यावरील ईतर हक्कातील कुळाच्या असलेल्या नोंदी वरील आदेशानुसार कमी करण्यात आली असून करिता फेरफार नोंद घेण्यात आली करिता सादर",
  "talathi": "मंगेश नरसिंग सुंदर्डे"
}
