{
  "village_code": "271800010223060000",
  "village_name": "लतीफपुर",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:29:05Z",
  "surveys": [
    "6/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2026\nखरेदीने दुरुस्ती फेर :-\nअर्जदार सोमीनाथ रायभान खडेकर रा.हसनाबाद यांनी मौ.लतीफपूर शिवारात गट क्र.6/1 मध्ये वाहेद इब्राहिम शेख यांनी खरेदी दस्त क्र.3752/2026 दिनांक 23/06/2026 च्या खरेदी नुसार 0 हे 02 आर अर्जदार यांना विहिरीसाठी विक्री केला असून सदर विहिरीवर जाण्यायेण्यासाठी दक्षिण-उत्तर पाऊल वाट घेणाऱ्यासाठी राहील सदर खरेदी दस्ताचा फेरफार क्र.1518 नुसार जमिनीचा फेरफार झाला असून रस्त्याची नोंद बाकी असून मूळ फेरफार व खरेदी आधारे फेरफार नोंद घेण्यात आली करिता सादर.",
  "talathi": "मंगेश नरसिंग सुंदर्डे"
}
