{
  "village_code": "271800010223060000",
  "village_name": "लतीफपुर",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1536,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:29:05Z",
  "surveys": [
    "29",
    "35",
    "37",
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार महेमुद मम्मु शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव महेमूद शेख महंमद ऐवजी महेमुद मम्मु शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन - नाव ,वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,गुरुवार ते बुधवार ,मार्च २६-एप्रिल १,२०२६/चैत्र ५-११,शके १९४८ मधील नोंदणी क्र.पी- 2575601 अन्वये महेमूद शेख महंमद ऐवजी महेमुद मम्मु शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "मंगेश नरसिंग सुंदर्डे"
}
