{
  "village_code": "271800010223070000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3577,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:54:35Z",
  "surveys": [
    "74",
    "99"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि.शाखा औरंगाबाद\nगहाणखत लिहुन देणार : काशिनाथ हरीचंद्र वानखेडे रा. खडकी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5127-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74, 99 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिनाथ हरीचंद्र वानखेडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंगेश नरसिंग सुंदर्डे"
}
