{
  "village_code": "271800010223070000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3578,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:54:35Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2026\nविहीर वारसाची नोंद\nअर्जदारः- रुस्तुम बापूराव शिंदे रा. खडकी यांच्या अर्जानुसार पार्वताबाई बापूराव शिंदे हे 15/01/2019 रोजी मयत झाल्यानुसार त्यांचे वारस 1) रुस्तुम बापूराव शिंदे २) साहेबराव बापूराव शिंदे 3) प्रभाकर बापूराव शिंदे नाते (मुलगा) यांची वारस म्हणुन मौ.खडकी शिवारात ग.क्रं.45 मधे ईतर अधिकारातील फेर क्र.402 नुसार विहीर स्वतंत्र असून वारसा आधारे मुलगा या नात्याने रुस्तुम बापूराव शिंदे २) साहेबराव बापूराव शिंदे 3) प्रभाकर बापूराव शिंदे नाते (मुलगा) यांच्या हिस्यास घेण्यासाठी दिलेल्या वारस प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, शपथपत्र, विनंती अर्ज,सादर केल्यावरून वारस नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "मंगेश नरसिंग सुंदर्डे"
}
