{
  "village_code": "271800010223090000",
  "village_name": "जवखेडा बु.",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2478,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:01:08Z",
  "surveys": [
    "320"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सह.पतसंस्था मर्यादित भोकरदन शाखा राजुर\nगहाणखत लिहुन देणार : प्रभाकर सांडू पवार रा. जवखेडा बु. यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5070-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर सांडू पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज माणिकचंद वडगावकर जैन"
}
