{
  "village_code": "271800010223110000",
  "village_name": "पिंप्री",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2135,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:15:37Z",
  "surveys": [
    "154"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअपाक नोंद कमी\nअर्जदारः संतु आबा जाधव मौ. सावखेडा यांचे शिवार पिंप्री ग.क्रं.154\nखाते क्रं. 1342 फे.क्रं. 733 क्षेत्र 0.800 हे.आर मधील अ.पा.क. व\nवडील आबाराव गणु कमी करणे बाबत अर्जदार यांचा विनंती अर्ज/वयाबाबतचा\nसज्ञान झाल्‍याबाबतचा पुरावा व लिहुन दिलेले शपथपत्र यानुसार अ.पा.क.\nवडील आबाराव गणु यांची नोंद कमी करण्‍यात आली.जी नोंद माहितीस्‍तव सादर.",
  "talathi": "वैभव गणेश उदावंत"
}
