{
  "village_code": "271800010223110000",
  "village_name": "पिंप्री",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2138,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:15:37Z",
  "surveys": [
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nनावात दुरुस्‍ती\nअर्जदारः- त्रंबकेशवर काकाराव जाधव मौ.सावखेडा ता.भोकरदन जि.जालना येथील रहीवासी असुन यांची जमीन मौ.पिंप्री शिवारात ग.क्रं. 152 मधे फे.क्रं. 1578 नुसार क्षेत्र 1 हे. 4800 आर.पो.ख.0.0000 आर याप्रमाणे क्षेत्र असुन यामधे नजरचुकीने त्‍यांचे नाव त्रिंबक काकाराव जाधव असे झाले असुन अर्जदाराने दिलेला विनंती अर्ज /फेरफार नक्‍कल व मुळ अभीलेखानुसार त्‍यांच्‍या नाव दुरुस्‍तीची नोंद वरील प्रमाणे घेण्‍यात आली. जी नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "वैभव गणेश उदावंत"
}
