{
  "village_code": "271800010223150000",
  "village_name": "तळेगाव",
  "taluka_name": "फुल्लंब्री",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-06-02",
  "objection_until": "2026-06-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:04:10Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/06/2026\n१)मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर फुलंब्री यांचे न्यायालयातील सुलाहनामा/तडजोड क्रमांक आर.सी .एस क्र.१०८/२०२५ दिनांक .०९/०१/२०२६ अन्वये पारित झालेले आदेश,तसेच २)प्रकरणातील वादी नामे गंगासागर शिवाजी शिंनगारे व इतर यांचा दिनांक.२७/०१/२०२६ रोजी चा वरील compromise Decree आधारे\nफेरफार घेणे संदर्भात तहसिल कार्यालय यांचे पत्र क्रमांक जा.क्र.२०२६ /जमा -१/कावि -६८५ दिनांक.०२/०३/२०२६ या पत्राच्या आधारे खालीलप्रमाणे प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे.\nप्रकरणातील प्रतिवादी क्रमांक १) सुभद्राबाई जगन्नाथ फलके २)पंढरीनाथ जगन्नाथ फलके ३)पुष्पाबाई रामेश्वर फलके ४)आकाश रामेश्वर फलके ५)प्रगती पुनीत वराडे ६)चंद्रकला संजय जगदाळे ७)शिवाजी त्रिंबकराव शिनगारे\nपैकी प्रकरणातील वादी क्रमांक १)गंगासागर शिवाजी शिनगारे व चंद्रकला संजय जगदाळे यांचे गट न २० मध्ये सामाईक असलेले ३.५८ हे.आर पोट खराब १.०४ आर मधून त्या पैकी ०.१० आर तडजोड पत्रानुसार वादी यांनी वाटून घेतले व तसेच प्रतिवादी क्र २)पंढरीनाथ जगन्नाथ फलके यांना सामाईक असलेले ३.५८ हे.आर पोट खराब १.०४ आर मधून त्यांना १.७४ हे आर पो.ख ०.५२ आर व प्रतिवादी क्र ४ आकाश रामेश्वर फलके यांना सामाईक असलेले ३.५८ हे.आर पोट खराब १.०४ आर मधून त्यांना १.७४ हे आर पो.ख ०.५२ आर तडजोड पत्रानुसार वाटून दिले व तसेच प्रतिवादी क्रमांक १) सुभद्राबाई जगन्नाथ फलके यांच्या नावाने असलेले ह्यांनी त्याचे गट नं २० मध्ये २.०० हे आर जमीन असलेली त्यांनी प्रतिवादी क्र २ यांना १.०० हे आर व प्रतिवादी क्र .३ यांना १.०० हे आर जमीन वाटून दिली\nकरीता संबधिता चा अर्ज ,Compromise Decree व तहसिल कार्यालयाचे पत्रान्वये वरीलप्रमाणे नोंद घेण्यात आली.\nकरिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "चरणसिंग भावलाल बहुरे"
}
