{
  "village_code": "271800010223200000",
  "village_name": "वालसा खालसा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:33:53Z",
  "surveys": [
    "222",
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nविशेष वसुली अधिकारी, प्रभात अर्बन को-ऑप क्रे.सोसायटी ली.भोकरदन यांचे पत्र दिनांक 24.09.2026 व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 (1) अन्वये वसुली आदेश दावा.क्र.सनिभो/प्रशा-1/वसुली/प्रक्र/207/2025 दिनांक 07.03.2025 यांच्या आदेशानुसार मौ.वालसा खालसा येथील रामेश्वर जनार्धन बदर(जामीनदार) यांचे शेतजमीन गट क्र.222,223 मध्ये यांच्या नावे रु 278618/-रु इतक्या रकमेच्या प्रभात अर्बन को-ऑप सो.ली.भोकरदन या नावे बोजा ची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल बालाजी तळेकर"
}
