{
  "village_code": "271800010223220000",
  "village_name": "जवखेडा ठोंबरी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3751,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:00:38Z",
  "surveys": [
    "189"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि. शाखा छ.संभाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : सुदाम कचरु गाडेकर रा. जवखेडा ठोंबरी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5798-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 230000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम कचरु गाडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 230000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदकिशोर शिवाजी शिंगणे"
}
