{
  "village_code": "271800010223230000",
  "village_name": "नळणी बु.",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3688,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:09:04Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nनवीन स्वतंत्र विहीर नोंद:-\nअर्जदार- श्री. योगेश चंपालाल सिंगल रा. नळणी बु ता. भोकरदन जि. जालना यांची जमीन मौजे- नळणी बु शिवारात गट नं-231 मध्ये 01 हे 93 आर शेतजमीन असून तिथे त्यांनी एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून त्यांनी लिहून दिलेल्या 100 रु च्या मुद्रांक पेपर क्रमांक 77AB 743098 दिनांक-23-09-2026 शपथपत्र व विनंतीअर्जानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहाणी केल्यावरून नवीन स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली जि की पुढील कार्यवाहीसत्व सादर.",
  "talathi": "गोपाल आनंता मवाळ"
}
