{
  "village_code": "271800010223230000",
  "village_name": "नळणी बु.",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:09:04Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nदुरुस्ती नोंद:-\nअर्जदार:-श्रीमती. उर्मिलाबाई आप्पासाहेब जाधव रा. नळणी बु ता. भोकरदन जि. जालना यांची जमीन मौजे-नळणी बु शिवारात गट नं- 249 मध्ये 01 हे 80 आर जमीन असून सदरील जमिनीचा फेरफार क्रमांक 3689 अन्वये फेरफार झाला असून परंतु सदरील सातबारावरचीची इतर अधिकारातील नोंद कमी झाली नसून फेरफार क्रमांक 3689 अन्वये नवीन दुरुस्ती नोंद घेण्यात आली जि की पुढील कार्यवाहीसत्व सादर.",
  "talathi": "गोपाल आनंता मवाळ"
}
