{
  "village_code": "271800010223230000",
  "village_name": "नळणी बु.",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3695,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:48:22Z",
  "surveys": [
    "386"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबोअरवेल नोंद:-\nअर्जदार- मिना रविंद्र जाधव रा. नळणी बु ता. भोकरदन जि. जालना यांची जमीन मौजे- नळणी बु शिवारात गट नं-386 मध्ये असून तिथे त्यांनी एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदला असून त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज 100 रु मुद्रांक पेपर क्रमांक 52AB 751826 दिनांक-19/10/2026 वर लिहून दिलेल्या शपथपत्रानुसार नोंद घेण्यात आली.\nजि की पुढील कार्यवाहीसत्व सादर.",
  "talathi": "अंकुश हरीभाऊ मनभरे"
}
