{
  "village_code": "271800010223260000",
  "village_name": "पळसखेडा पिंपळया",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2374,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:11:19Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार- श्री. सुरेश काकासाहेब पिंपळे रा. पळसखेडा पिंपळे ता. भोकरदन जि. जालना यांची जमीन मौजे- पळसखेडा पिंपळे शिवारात गट नं 129 मध्ये 01 हे 50 आर शेतजमीन असून तिथे त्यांनी एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज व रु 100 चा मुद्रांक पेपर क्रमांक 77AB 644922 दिनांक-15-10-2026 वर लिहून दिलेल्या शपथपत्रानुसार नोंद घेण्यात आली. जि की पुढील कार्यवाहीसत्व सादर.",
  "talathi": "गोपाल आनंता मवाळ"
}
