{
  "village_code": "271800010223270000",
  "village_name": "बानेगांव",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2735,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:17:56Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी प्रथम अपील क्र. ३३१७/२५ (F.A. No. 3317/25) मध्ये दिलेल्या आदेशानुसार, तसेच मा. उपनिबंधक (लेखा), उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्र. O.W. No./PLA/9600/2026, दिनांक ३०/०६/२०२६ व मा. तहसीलदार, भोकरदन यांचे पत्र जा.क्र.2026/एमएजी/कावी- दिनांक २३/०७/२०२६ अन्वये, मौजे बानेगाव येथील गट क्रमांक १९८ मधील जमिनीवर सुरक्षाधारक / जामीनदार (Security Holder) श्री. राधाकिसन रामराव पडोळ (Radhakishan S/o Ramrao Padol) यांचे क्षेत्र १ हेक्टर २५ आर सोलव्हन्सी प्रमाणपत्र :जावक क्र. २०२६/M.G./Kavi-30, दिनांक ११/०६/२०२६बोजाची रक्कम :रु. ४,६४,५७९/-(अक्षरी रुपये चार लाख चौसष्ट हजार पाचशे एकोणऐंशी फक्त) सदर रक्कमेचा बोजा/Charge गट क्रमांक १९८ च्या ७/१२ व इतर अधिकाराच्या सदरी नोंदविण्यात येत आहे. सदर प्रथम अपीलाचा अंतिम निकाल होईपर्यंत किंवा मा. न्यायालयाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत सदर बोजा कायम राहील.\nकरिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "चेतनसिंग सुभाषसिंग राजपुत"
}
