{
  "village_code": "271800010223330000",
  "village_name": "बोरगाव तारु",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1217,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:19:23Z",
  "surveys": [
    "13",
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार :- द्रौपदाबाई भानुदास धसाळ यांची मौजे बोरगाव तारु शिवारात गट नं 13 मध्ये फेरफार क्र. 797 नुसार 0 हे 40 आर जमीन आलेली आहे व गट नं 20 मध्ये फेरफार क्र. 781 नुसार 0 हे 60 आर जमीन आलेली आहे ऑनलाईन सातबारा व फेरफार ला यांचे नाव नजर चुकीने ध्रुपदाबाई भानुदास धसाळ असे झालेले आहे व त्याऐवजी खरे नाव आधार प्रमाणे द्रौपदाबाई भानुदास धसाळ असे आहे करिता नाव दुरुस्तीसाठी नवीन नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "भाऊसाहेब दशरथ म्हसलेकर"
}
