{
  "village_code": "271800010223350000",
  "village_name": "जानेफळ दाभाडी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2473,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:01:50Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमाबंदी-1/कावी-189/5\nआदेश दिनांक : 26/02/2026\nमा.तहसीलदार भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमाबंदी-1/कावी-189/5 तहसिल कार्यालय भोकरदन दिनांक 26/02/2026 नुसार वाटणी नोंद मौजे जानेफळ दाभाडी येथील जमीन गट.नं.259 मध्ये खातेदार परमेश्वर दादाराव मिसाळ यांचे क्षेत्र 0.5000 हे.आर पैकी त्यांनी क्षेत्र 0.0900 हे.आर जमीन त्यांनी पुढील प्रमाणे वाटून दिली आहे,\n1)ज्ञानेश्वर शेषराव मिसाळ गट नं.259 मध्ये क्षेत्र 0.0900 हे.आर.\nयेणे प्रमाणे वाटणीने करून दिली,करिता मा.तहसीलदार भोकरदन यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सिमा जिजाराव उघडे"
}
