{
  "village_code": "271800010223350000",
  "village_name": "जानेफळ दाभाडी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2474,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:01:50Z",
  "surveys": [
    "172",
    "173"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वर्धमान नागरी सहकारी पंतसंस्था म.शिवाजी नगर छ.संभाजीनगर शाखा हसनाबाद\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्‍वर रामराव मोरे रा. जानेफळ दाभाडी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5561-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172, 173 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्‍वर रामराव मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिमा जिजाराव उघडे"
}
