{
  "village_code": "271800010223390000",
  "village_name": "पळसखेडा ठोंबरी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:10:49Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार : सुनंदा विष्णू गायकवाड मौजे पळसखेडा ठोंबरी येथील .गट नं. १४६ मधील यांच्या शेतात स्वतंत्र बोअर अस्तित्वात होता. परंतु सद्यस्थितीत सदर बोअर खचून गेलेला असल्याने तो वापरण्यायोग्य नसल्याबाबत सुनंदा विष्णू गायकवाड यांनी अर्ज सादर केला आहे.सदर नोंद अर्ज, स्थळ पाहणी पंचनामा तसेच रुपये १००/- च्या बॉण्ड पेपरवरील (क्रमांक 77AB 644935) शपथपत्राच्या आधारे, गट नं. १४६ मधील सदर बोअरची सातबारा उताऱ्यावरील नोंद कमी करण्याबाबतची नोंद घेण्यात येत आहे. सदर फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मनोज माणिकचंद वडगावकर जैन"
}
