{
  "village_code": "271800010223390000",
  "village_name": "पळसखेडा ठोंबरी",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2213,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:18:13Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार :- पदमाबाई नामदेव शितोळे यांची मौजे पळसखेडा ठोंबरी शिवारात गट नं 75 मध्ये फेरफार क्रमांक 1196 क्षेत्र 1 हे 07 आर जमीन आलेली आहे यांचे नाव ऑनलाईन सातबारा मध्ये पद्माबाई नामदेव असे दिसत आहे यांची हस्तलिखित सातबारा व फेरफार पदमाबाई नामदेव शितोळे असे नाव नमूद आहे करिता नाव दुरुस्तीसाठी सदर नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "मनोज माणिकचंद वडगावकर जैन"
}
