{
  "village_code": "271800010223400000",
  "village_name": "थिगळखेडा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:05:51Z",
  "surveys": [
    "68",
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : महा.ग्रा. शाखा राजुर\nलिहुन घेणार : सिंनसराव पांडुरंग ढवळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 68 वर फेरफार क्रमांक 1222 ने घेतलेला बोजा महा.ग्रा. शाखा राजुर चे कर्ज रू ४०००० रु पांडुरंग विठोबा\nसर्व्हे क्रमांक 76 वर फेरफार क्रमांक 441 ने घेतलेला बोजा ग्रामिण बँक कर्ज रु 55,000/- पांडूरंग विठोबा व सीन्‍नसराव पांडुरंग ४०००० रु. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चेतनसिंग सुभाषसिंग राजपुत"
}
