{
  "village_code": "271800010223420000",
  "village_name": "ऊमरखेडा",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2895,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:49:02Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nमौजे उमरखेडा शिवारात गट क्रमांक 157 मध्ये नारायण सजुबा काळे यांची जमीन असून त्या जमिनीमध्ये त्यांनी एक स्वतंत्र राहते घर बांधले आहे .त्या घराची नोंद घेणेसाठी त्यांनी अर्ज सादर केला आहे .अर्जदार यांनी अर्ज तसेच 100 रु चा बॉंड पेपर क्रमांक 77 AB 761772 सादर केल्यावरून सदर घराची नोंद अर्जदाराच्या नावे इतर अधिकारात घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "उषा सुधाकर म्हस्के"
}
