{
  "village_code": "271800010223440000",
  "village_name": "चांदई टेपली",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:57:50Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार : रत्नाकर महेपत गंगावणे मौजे चांदई टेपली शिवारातील गट क्रमांक २०० मध्ये फेरफार क्रमांक १५५३ नुसार एकूण क्षेत्र १ हे. ७४ आर जमीन आहे. सदर जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील रत्नाकर महेपत गंगावणे यांच्या नावासमोर ए.कु.क. अशी नोंद लागलेली आहे.सदर नोंद कमी करण्यासाठी यांनी दिलेला अर्ज व त्यांच्या आपआपसात झालेल्या वाटणीपत्र नुसार यांच्या नावासमोरील ए.कु.क.नोंद कमी करण्यात येत आहे जि मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "मनोज माणिकचंद वडगावकर जैन"
}
