{
  "village_code": "271800010223460000",
  "village_name": "राजुर",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 18117,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:26:14Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा जालना\nगहाणखत लिहुन देणार : सुनिताबाई भारत दशमुखे रा. राजुर यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5154-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिताबाई भारत दशमुखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गरड विजय रामभाऊ"
}
