{
  "village_code": "271800010223460000",
  "village_name": "राजुर",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 18135,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:26:14Z",
  "surveys": [
    "138",
    "158"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : समर्थ सहकारी बॅक मर्यादित,जालना शाखा राजुर तर्फे संजय दिगंबर फुलारे\nगहाणखत लिहुन देणार : अंकुश लिंबाजी नागवे रा. राजुर यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5266-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138, 158 क्षेत्र 0.0107 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश लिंबाजी नागवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गरड विजय रामभाऊ"
}
