{
  "village_code": "271800010223460000",
  "village_name": "राजुर",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 18175,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:26:14Z",
  "surveys": [
    "147",
    "290"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ इंडिया शाखा राजूर\nलिहुन घेणार : दिलीप दादाराव\nयांनी सर्व्हे क्रमांक 290 वर फेरफार क्रमांक 4790 ने घेतलेला बोजा बॅ.ऑ.इंडीया शा.राजर रू.100000/- दिलीप दादाराव\nसर्व्हे क्रमांक 147 वर फेरफार क्रमांक 5930 ने घेतलेला बोजा बॅं.ऑ.इंडिया शा.राजुरचे कर्ज ५००००रु.दिलीप दादाराव पुंगळे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गरड विजय रामभाऊ"
}
