{
  "village_code": "271800010223460000",
  "village_name": "राजुर",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 18206,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:26:14Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बॅक लि.छत्रपती संभाजीनगर शाखा सिल्लोड तर्फे मुख्य कार्यकारी आधिकारी सिताराम येडू किर्तिकर\nगहाणखत लिहुन देणार : भगवान साहेबराव भालेराव रा. राजुर यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5270-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान साहेबराव भालेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गरड विजय रामभाऊ"
}
