{
  "village_code": "271800010223480000",
  "village_name": "लोणगांव",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3676,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:30:05Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमा.तहसिलदार साहेब ,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश संचिका क्र 2026 /जमाबंदी /वाटणी /124 दिनांक 30/9/2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मौजे लोणगाव शिवारात गट क्रमांक 227 मध्ये देणार भिमराव व्यंकटराव शेवाळे यांचे एकून क्षेत्र 01 हे 33 आर व पोटखराब क्षेत्र 01 आर असून त्यापैकी 00 हे 80 आर क्षेत्र घेणार सर्जेराव भिमराव शेवाळे यांना विनामोबदला वाटणीपत्राने वाटून दिले.करिता नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "उषा सुधाकर म्हस्के"
}
