{
  "village_code": "271800010223480000",
  "village_name": "लोणगांव",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3682,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:30:05Z",
  "surveys": [
    "346"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nहक्कसोडपत्र लिहून देणार\n1) प्रल्हाद भगवान अन्नपूर्णे वय 61\n2) सुरेखा आनंदा खरात वय 77 वर्ष\n3) चंद्रकला रघुनाथ जैवाळ वय 59 वर्ष\n4) संगीता गणेश फुलसुंदर वय 48 वर्ष\nहक्कसोडपत्र लिहून घेणार –रुख्मणबाई भगवान अन्नपूर्णे एकूक\nहक्कसोडपत्र लिहून देणार यांनी रजिस्टर हक्कसोड दस्त क्रमांक 5488 दिनांक 12/10/2026 सह .दुय्यम निबंधक कार्यालय ,भोकरदन नुसार मौजे लोणगाव शिवारात गट क्रमांक 346 मध्ये रुख्मनबाई भगवान अन्नपूर्णे यांची 01 हे 16 आर शेत जमीन असून या संपूर्ण जमिनीवरील इतर अधिकारातील संपूर्ण हक्क सोडून दिला करिता नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "उषा सुधाकर म्हस्के"
}
