{
  "village_code": "271800010223480000",
  "village_name": "लोणगांव",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3683,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:30:05Z",
  "surveys": [
    "373"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे लोणगाव शिवारात गट क्रमांक 373 मध्ये पवन बंडु अंभोरे यांची जमीन असून त्यांचे नावासमोर अ पा क वडील बंडू शंकर अंभोरे अशी नोंद आहे .अ पा क नोंद कमी करणेसाठी त्यांनी अर्ज सादर केला आहे . अर्जदार यांनी अर्ज तसेच वयाचा पुरावा आधार कार्ड व शाळेचा दाखला इत्यादी सादर केले आहे करिता अ पा क शेरा कमी करणेसाठी नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "उषा सुधाकर म्हस्के"
}
