{
  "village_code": "271800014180100000",
  "village_name": "भोकरदन",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 20695,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:20:12Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार शेख भिकु शेख आशक रा.भोकरदन यांनी अर्ज सादर केला की त्यांचे नावे मौजे.भोकरदन येथील सर्व्हे क्र.67 मध्ये फेर क्र.13241 नुसार 01 हे 06 आर क्षेत्र असून परंतु त्यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर शेख भिकु शेख आशक हुसेन असे झालेले असून त्यांचे नाव शेख भिकु शेख आशक असे आहे.तरी सदर दुरुस्ती नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज,फेरफार नक्कल,100 रु.बॉंड अ.क्र.53 AB 869683 वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "सोनवणे भाऊसाहेब एस"
}
