{
  "village_code": "271800014180100000",
  "village_name": "भोकरदन",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 20699,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:20:12Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nमा.तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2025/जमा-1/कावी- दि.22/08/2025 अन्वये अर्जदार विनायक माधवराव गिरणारे रा.भोकरदन यांनी मौजे.भोकरदन येथील सर्व्हे क्र.40 मध्ये त्यांनी रमेश पंडितराव देशपांडे यांच्याकडून खरेदी दस्त क्र.3741/2006 नुसार क्षेत्र 180 चौ.मी क्षेत्र घेतले असून सदर खरेदी दस्ताचा फेरफार क्र.5341 नुसार फेर मंजूर असून ऑनलाईन 7/12 मध्ये त्यांचे नाव दिसत नसून वरील नमूद आदेशानुसार दुरस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सोनवणे भाऊसाहेब एस"
}
