{
  "village_code": "271800014180100000",
  "village_name": "भोकरदन",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 20716,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:20:12Z",
  "surveys": [
    "95/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार शंकर साहेबराव इंगळे,अमोल साहेबराव इंगळे व राहुल साहेबराव इंगळे रा.भोकरदन यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मालकीची मौजे.भोकरदन शिवारातील शेतजमीन सर्व्हे क्र.95/1 मध्ये एक विहीर केली असून ती त्यांची सामाईक आहे. विनंती अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून फेरफार नोंदवहीत नोंद घेण्यात आली. जि नोंद मंजुरीस्तव सादर. जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप नाही.",
  "talathi": "सोनवणे भाऊसाहेब एस"
}
