{
  "village_code": "271800014180100000",
  "village_name": "भोकरदन",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 20745,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:20:12Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा.तहसीलदार,तहसील कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2 दि.19/08/2026 नुसार अर्जदार नितीन लक्ष्मण बोर्डे रा.भोकरदन यांनी मौजे.भोकरदन येथील सर्व्हे क्र.34 मधिल फेरफार क्र.12321 नुसार त्यांचे आई वडील नामे लक्ष्मण शामराव बोर्डे व लिला लक्ष्मण बोर्डे यांनी विलास भास्करराव जाधव,सुलोचना भास्कर जाधव यांच्याकडून त्यांनी खरेदी दस्त क्र.4823/2017 नुसार 185.75 चौ.मी क्षेत्र घेतले असून सदर दस्ताचा फेर 12321 नुसार नोंद झाली असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये नोंद नसून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये क्षेत्र दुरस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सोनवणे भाऊसाहेब एस"
}
