{
  "village_code": "271800014180100000",
  "village_name": "भोकरदन",
  "taluka_name": "भोकरदन",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 20746,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:20:12Z",
  "surveys": [
    "71",
    "72/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार मिर्झा मुक्तारबेग महंमदबेग रा.भोकरदन यांनी अर्ज सादर केला की त्यांच्या नावे मौजे .भोकरदन येथे फेरफार क्र.14621 नुसार सर्व्हे क्र.71 मध्ये 0 हे 05 आर व फेरफार क्र.18150 नुसार सर्व्हे क्र.72/अ मध्ये 0 हे 03 आर क्षेत्र आलेले आहे परंतु नजर चुकीने त्यांचे नाव मुक्तारबेग मह्मद्बेग मिर्झा असे झालेले असून त्यांचे नाव मिर्झा मुक्तारबेग महंमदबेग आहे अशी दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सोनवणे भाऊसाहेब एस"
}
